warkaree's Comments
| Changeset | When | Comment |
|---|---|---|
| 132027161 | Hello Please can you tell the source of this information? Also I think OSM is not a place to map such mythical objects. |
|
| 132026455 | Hello Welcome to OSM. There are a couple of issues with this change set.
Another thing, the cricket pitch doesn’t have any name (way/1119134377#map=19/18.61349/73.77941) nor is it a soccer pitch AFAIK. The cricket academy and center names have already been added to different elements. I request you to be careful with road editing. Feel free to ask questions if any. Thanks. |
|
| 131989014 | नमस्कार स्वप्नील, osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात/महाराष्ट्रात osm वर माहिती जोडत आहात ह्याचा मला आनंद आहे. माझी एक विनंती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाव देता (name = xyz हे टॅग वापरुन), तेव्हाच त्या गोष्टीला मराठीत पण जोडू शकला तर आनंद होईल. मराठी नाव जोडायला name:mr हा टॅग वापरायला लागतो. उदाहरण -
अधिक माहिती इथे -
इथे पहाल तर जगभरात फक्त १४,००० मराठी भाषेतली नावे जोडली गेली आहे. तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे.
तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला विचारू शकता. धन्यवाद :) |
|
| 131548872 | Additionally I have observed that you have mainly added schools and other educational institutions to OSM. I have observed similar patterns on OSM recently. Is this an organised effort by someone to add schools to OSM? If you are aware can you please let me know more about this?
Thanks. |
|
| 131548872 | Hello This road way/541519051 is moved incorrectly (mistakenly I guess) in your edit. Can you please take care that such changes do not happen? Thanks. |
|
| 131768006 | Hello and welcome to OSM. It seems you have tagged an entire building as a clinic. Is the entire building really a clinic? If not, they the correct way would be to add a node (near/on top of the building), just like the other nodes you can see around, and tag that individual node as a clinic. |
|
| 131573991 | नमस्कार, osm वर तुमचे स्वागत. ह्या शाळेचे नाव “wakad pune” असं ठेवण्यात आलं आहे. हे बरोबर आहे का? |
|
| 130982495 | आणि मला असंही लक्षात आलं आहे ती तुम्ही एक बँक आधीच तिथे असताना अजुन एक बँक जोडली आहे. node/4441618789 ह्यापेक्षा आधीच जोडलेली बँक (किंवा इतर कोणतीही गोष्ट) तुम्ही संपादित (एडिट) करुन त्यात नवीन माहिती जोडू शकता. |
|
| 130982495 | नमस्कार श्रेयस सुतार, osm वर तुमचे स्वागत आहे. बदलसंचाचे कमेंट कशे लिहावे हे तुम्ही इथे बघू शकता. osm.wiki/Good_changeset_comments#How_should_I_write_Changeset_Comments? कमेंट मराठीत लिहिले तरी चलतील :)
धन्यवाद! |
|
| 117148422 | ||
| 117148422 | Happy to see someone else too adding a *paan* shop on OSM. I too have added a few but I use amenity=fast_food and cuisine=paan tags. I think we could discuss and decide upon a common tagging scheme for paan shops. |
|
| 130871792 | अधिक माहिती इथे -
इथे पहाल तर जगभरात फक्त १४,००० मराठी भाषेतली नावे जोडली गेली आहे. तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. |
|
| 130871792 | नमस्कार yetanotherketan, osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात/महाराष्ट्रात osm वर माहिती जोडत आहात ह्याचा मला आनंद आहे. माझी एक विनंती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाव देता (name = xyz हे टॅग वापरुन), तेव्हाच त्या गोष्टीला मराठीत पण जोडू शकला तर आनंद होईल. मराठी नाव जोडायला name:mr हा टॅग वापरायला लागतो. उदाहरण -
तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला विचारू शकता. धन्यवाद :) |
|
| 129733119 | धन्यवाद निलेश. |
|
| 129733119 | नमस्कार निलेश मी पाहिलं ती तुम्ही विशाल नगर परिसरात osm संपादित करत अहात.
कृपया हा मार्ग तुम्ही पुसून टाकू शकता का? धन्यवाद! |
|
| 129732360 | धन्यवाद ओंकार.
ह्याच प्रमाणे, ह्या परिसरात (वाकड, विशाल नगर इत्यादी) अनेक चुकीचे रस्ते जोडण्यात आले आहे. उपग्रह चित्रांवरून हे रस्ते नीट दिसत नाही व त्यामुळे चुका होऊ शकतात हे मी समजू शकतो. पण तरीही तुम्ही रस्ते जोडताना (आता केले तसे) अनेक स्त्रोत तपासून निश्चित झाल्यावरच ते रस्ते जोडले तर अश्या चुका होण्याची शक्यता कमी होईल व त्याने अंतिम परिणाम चांगला होईल. ह्या दिशेने तुमचे सहकार्य मिळेल अशी आशा करतो. धन्यवाद! |
|
| 129732360 | आणि हा सुद्धा.
|
|
| 129732360 | नमस्कार ओम, आपण हा मार्ग कशाच्या आधारावर जोडला आहे कृपया सांगू शकता का?
|
|
| 129731038 | way/1119540408 हा मार्ग आपण कोणत्या आधारावर जोडला आहे सांगू शकता का? कारण माझ्या माहितीनुसार हा मार्ग अस्तित्वात नाही. |
|
| 129731406 | नमस्कार OmP,
अधिक माहिती इथे वाचू शकता.
|